सेवा आणि सुविधा

आपल्या सर्व गरजांसाठी व्यापक बँकिंग सेवा

बचत खाते

ग्राहकांच्या दैनंदिन गरजांसाठी सुरक्षित व लवचिक बचत खाते. 3% व्याजदरासह कमी किमान शिल्लक, मोफत पासबुक. एसएमएस अलर्ट, वारस (Nomination) व विमा संरक्षणाच्या निवडक सुविधा उपलब्ध.

चालू खाते

व्यवसायिक व व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त चालू खाते. अनलिमिटेड व्यवहार, वेगवान ट्रान्झॅक्शन, चेकबुक, बल्क पेमेंट्स व वेतन वितरण सुविधा. तसेच आवश्यकतेनुसार ओव्हरड्राफ्ट पात्रता (बँकेच्या नियमांनुसार).

मुदत ठेवी

निश्चित कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय. 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत लवचिक मुदती, आकर्षक व्याजदर व खात्रीशीर परतावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याज 0.50%, ऑटो-रिन्युअल, पूर्वपरतफेड (नियमांनुसार) व मुदत ठेवीवर कर्जाची सुविधा उपलब्ध. ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण

रिकरिंग डिपॉझिट

दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून शिस्तबद्ध बचत करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय. बँक खात्यातून ऑटो-डेबिट, 10% व्याज,मुदत संपल्यानंतर एक रकमी रक्कम मिळते. भविष्यातील योजनांसाठी उपयुक्त (Goal-based) बचतीसाठी उपयुक्त.

कर्ज सेवा

सोने तारण, वाहन, जुन्या गाड्यांवर कर्ज मिळेल, घर बांधणी, पगार तारण, पर्सनल, व्यवसाय व C.C कर्ज – जलद मंजुरी, स्पर्धात्मक व्याजदर व लवचिक परतफेड. किमान कागदपत्रे, पारदर्शक शुल्क व वैयक्तिक मार्गदर्शनासह उपयुक्त योजना.

लॉकर सुविधा

आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर सुविधा. विविध आकारांचे लॉकर उपलब्ध, 24/7 सुरक्षा व्यवस्था, CCTV निगराणी, अग्निसुरक्षा व्यवस्था. वार्षिक भाडे योजना उपलब्ध.

कर्ज योजना व व्याजदर

सोने तारण

8.75%

अर्धा तासत कर्ज वाटप. कमी कागदपत्रे आणि सुरक्षित प्रक्रिया.

वाहन तारण कर्ज

12.75%

नवीन दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, कमर्शियल व जुन्या गाड्यांवर आकर्षक कर्ज उपलब्ध.

घर बांधणी कर्ज

11.5%

नवीन घर बांधकाम व दुरुस्तीकरता स्पर्धात्मक दर.

पगार तारण कर्ज

13.50%

पगारदारांसाठी जलद मंजुरी सह सोपी परतफेड.

पर्सनल लोन

14.75%

वैयक्तिक गरजांसाठी जलद कर्ज मंजुरी.

व्यवसाय कर्ज

13.75%

व्यवसाय विस्तार व भांडवलासाठी टर्म / Term लोन उपलब्ध.

C.C लोन

12.75%

कॅश क्रेडिट लोन उपलब्ध.

ठेव योजना

शिक्षण समृद्धी योजना

  • 1000/- किमान मासिक ठेव
  • 10% व्याजदर
  • किमान 5 वर्षांसाठी
  • मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर केल्यास अर्धा टक्का अधिक व्याजदर

आरोग्य सक्षम योजना

  • 1000/- किमान मासिक ठेव
  • किमान 5 वर्षांसाठी
  • ठेव धरकांना सवलतीच्या दरात आरोग्य तपासणी ( लाईफ केअर हेल्थ कार्ड )

सोनेरी ठेव योजना

  • 1000/- किमान मासिक ठेव
  • 20,000/- कमाल मासिक ठेव
  • 10% व्याजदर
  • किमान 1 वर्षांसाठी
  • दागिन्यांच्या घडणावळीस सवलत

मुदत ठेव व्याजदर

46 दिवस ते 6 महिने
5.50%
6 महिने ते 10 महिने
6.50%
10 महिने ते 18 महिने
7.50%
18 महिने पासून पुढे
8.50%
ज्येष्ठ नागरिकांसाठी: 0.50% अतिरिक्त