संस्थेची माहिती
मोहोळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड — ग्रामीण व शहरी भागातील सामान्य ग्राहकांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी कार्यरत एक विश्वासार्ह सहकारी बँक.
स्थापना व उद्दिष्ट
बँकेची स्थापना वर्ष 1997 मध्ये मा. नंदकुमार विश्वासराव फाटे यांनी केली. स्थापनेपासून समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवून, सर्वसामान्य ग्राहकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय राहिले आहे.
सामाजिक उपक्रम
बँकेच्या स्थापनेपासून सामाजिक उपक्रम म्हणून विविध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान शिबीर, बँकींग सेवा सुविधा विषयक ग्राहक मेळावे, चर्चासत्र इत्यादी उपक्रम सुरु केले असून ते दरवर्षी राबविले जातात.
अहवाल वर्षात मोहोळ अर्बन को-ऑप बँक लि., मोहोळ; सावित्रीबाई फुले महिला सह पतसंस्था, मोहोळ; आणि कै. भाई विश्वासराव फाटे लोककला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी व कोजागिरी पौर्णिमा सणानिमित्त महिलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बँक तर्फे उपस्थित महिलांना वस्तु भेट देण्यात आली. शक्तीदेवी मिरवणूकीच्या वेळी बँकेतर्फे स्वच्छ पिण्याचे पाणी व केळी वाटप केली जाते.
बँकेची स्थिती
✓ उत्कृष्ट आर्थिक स्थिती व सुरक्षित बँकिंग
आभारप्रदर्शन
बँकेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक, कायदेविषयक व सल्लागार, सराफ व व्यापारी वर्ग तसेच विविध शासकीय व सहकारी संस्थांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार.
मान्यवर
संस्था व विभाग
विशेष सहकार्य
संचालक मंडळ
संचालकाचे नाव | पद |
---|---|
डॉ. सागर नंदकुमार फाटे | चेअरमन |
नागनाथ विश्वनाथ पवार | व्हा. चेअरमन |
संगिता नंदकुमार फाटे (माजी चेअरमन) | संचालिका |
डॉ. योगेश विलास रणादिवे (माजी चेअरमन) | संचालक |
राहुल मन्मथ कोरुलकर (सी.ए.) | तज्ज्ञ संचालक |
चिन्मय चंद्रकांत गव्हाणे (सी.ए.) | तज्ज्ञ संचालक |
डॉ. वसीम शेहाजान शेख | संचालक |
मंजूर इन्नुस कुरेशी | संचालक |
रेणुका भास्कर शिंदे | संचालिका |
शत्रुघ्न शंकर चव्हाण | संचालक |
प्रमोद नागनाथ काळे सर | संचालक |
भालचंद्र त्रिंबक जाधव सर | संचालक |
शिवराज दशरथ शिंदे | संचालक |
आकाश नंदकुमार फाटे | संचालक |
मारुती नामदेव राऊत | संचालक |
रामदास दत्तात्रय गरगडे | संचालक |
रमजान जाफर मुजावर | संचालक |